IPL 2022 Purple Cap: पर्पल कॅपवरील युजवेंद्र चहल ‘राज’ला ब्रेक, RCB च्या ‘या’ स्टार गोलंदाजाने हिसकावले No 1 चे सिंहासन

IPL 2022 Purple Cap: पंजाब किंग्जविरुद्ध लेगस्पिनर वानिंदू हसरंगाने शानदार गोलंदाजी केली आणि 4 षटकात केवळ 15 धावा देत 2 बळीही घेतले. त्याने आतापर्यंत 23 विकेट घेतल्या असून पर्पल कॅपचा ताबा मिळवला आहे. युजवेंद्र चहलनेही 23 विकेट घेतल्या आहेत परंतु हसरंगाचा इकॉनॉमी चांगला असल्याने त्याने पर्पल कॅप चहलकडून हिसकावली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

IPL 2022 Purple Cap: पंजाब किंग्जने (Punjab Kings) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 9 बाद 209 धावा केल्या. चालू हंगामातील ही संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे. आरसीबीचा (RCB) लेगस्पिनर वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) शानदार गोलंदाजी केली आणि 4 षटकात केवळ 15 धावा देत 2 बळीही घेतले. त्याने आतापर्यंत 23 विकेट घेतल्या असून पर्पल कॅपचा ताबा मिळवला आहे. युजवेंद्र चहलनेही (Yuzvendra Chahal) 23 विकेट घेतल्या आहेत परंतु हसरंगाचा इकॉनॉमी चांगला असल्याने त्याने पर्पल कॅप चहलकडून हिसकावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now