IPL 2022 PlayOffs: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) दुसऱ्या क्रमांकावर राहून आयपीएल (IPL) ग्रुप स्टेज संपवला आणि आता त्यांचा सामना गुजारात टायटन्सशी पहिल्या क्वालिफायर सामन्यात होईल. 24 मे पासून कोलकाता (Kolkata) येथे होणार्‍या प्लेऑफ सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ ‘सिटी ऑफ जॉय’ येथे पोहोचला आहे. मात्र, त्यांचे स्वागत अपेक्षेप्रमाणे झाले नाही कारण त्यांच्या विमानाला टर्बुलन्सचे (Turbulence) झटके बसले, जो विमानात असलेल्या सर्वांसाठी एक भीतीदायक अनुभव ठरला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)