IPL 2022, PBKS vs SRH Match 28: पंजाबचे सलामीवीर स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतले, सनरायझर्स हैदराबादची शानदार गोलंदाजी
IPL 2022, PBKS vs SRH Match 28: आयपीएल 2022 मधील डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात रविवारी, 17 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्जशी सुरु आहे. नाणेफेक गमाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्जने 33 धावसंख्येवर दोन विकेट गमावल्या आहेत. या सामन्यात पंजाबचा प्रभारी कर्णधार शिखर धवन (8) आणि प्रभसिमरन सिंह (14) पॅव्हिलियनमध्ये परतले आहेत.

Match 28. WICKET! 4.5: Simran Singh 14(11) ct Nicholas Pooran b T Natarajan, Punjab Kings 33/2 https://t.co/WC7JjTpNW3 #PBKSvSRH #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2022 04:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).