IPL 2022, PBKS vs SRH Match 28: हैदराबादला पॉवरप्ले मध्ये पहिला झटका, कर्णधार Kane Williamson सोपा झेल देऊन बाद

The latest Tweet by IPL states, 'Rabada draws the first blood and KanIPL 2022, PBKS vs SRH Match 28: पंजाब किंग्सने दिलेल्या 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने पॉवरप्ले मध्ये पहिली विकेट गमावली आहे. पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यमसन एक सोपा झेल देऊन अवघ्या तीन धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.

IPL 2022, PBKS vs SRH Match 28: हैदराबादला पॉवरप्ले मध्ये पहिला झटका, कर्णधार Kane Williamson सोपा झेल देऊन बाद
केन विल्यमसन (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs SRH Match 28: पंजाब किंग्सने (Punjab Kings) दिलेल्या 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पॉवरप्ले मध्ये पहिली विकेट गमावली आहे. पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) गोलंदाजीवर सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) एक सोपा झेल देऊन अवघ्या तीन धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2022 05:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).