IPL 2022, PBKS vs SRH Match 28: सनरायझर्स हैदराबादला दुसरा धक्का, राहुल त्रिपाठी 34 धावांवर बाद

IPL 2022, PBKS vs SRH Match 28: 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने राहुल त्रिपाठीची दुसरी विकेट गमावली आहे. त्रिपाठीने 22 चेंडूत 34 धावा केल्या आणि राहुल चाहरच्या चेंडूवर तो शाहरुख खानकरवी झेलबाद झाला. त्रिपाठीनंतर एडन मार्कराम क्रीजवर आला आहे. फलंदाजांच्या अपयशानंतर पंजाब किंग्स बॉलने लढा देताना दिसत आहे.

राहुल चाहर (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs SRH Match 28: 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने राहुल त्रिपाठीची (Rahul Tripathi) दुसरी विकेट गमावली आहे. त्रिपाठीने 22 चेंडूत 34 धावा केल्या आणि राहुल चाहरच्या (Rahul Chahar) चेंडूवर तो शाहरुख खानकरवी झेलबाद झाला. त्रिपाठीनंतर एडन मार्कराम क्रीजवर आला आहे. फलंदाजांच्या अपयशानंतर पंजाब किंग्स बॉलने लढा देताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement