IPL 2022, PBKS vs RR Match 52: पंजाब किंग्सने जिंकला टॉस, पहिले फलंदाजीचा घेतला निर्णय; राजस्थानच्या प्लेइंग XI मध्ये एक बदल
IPL 2022, PBKS vs RR: आयपीएल 2022 चा 52वा लीग सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात थोड्याच वेळात सुरु होणार आहे. या सामन्यात पंजाब संघाचा कर्णधार मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचा संघ सामन्यात कोणताही बदल न करता उतरणार आहे, तर राजस्थानने यशस्वी जयस्वालचा ताफ्यात पुन्हा समावेश केला आहे.
IPL 2022, PBKS vs RR: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चा 52वा लीग सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात थोड्याच वेळात सुरु होणार आहे. या सामन्यात पंजाब संघाचा कर्णधार मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचा संघ सामन्यात कोणताही बदल न करता उतरणार आहे, तर राजस्थान करुण नायरच्या जागी यशस्वी जयस्वालचा (Yashasvi Jaiswal) ताफ्यात पुन्हा समावेश केला आहे.
🚨 Toss Update 🚨@PunjabKingsIPL have elected to bat against @rajasthanroyals.
Follow the match ▶️ https://t.co/Oj5tAfX0LP #TATAIPL | #PBKSvRR pic.twitter.com/7aagJzGe5A
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 07, 2022 03:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

