IPL 2022, PBKS vs RR: बेअरस्टोचा अर्धशतकी धमाका, जितेश-लिविंगस्टोनची विस्फोटक फलंदाजी, राजस्थानला विजयासाठी 190 धावांची गरज

IPL 2022, PBKS vs RR: इंडियन प्रीमियर लीगचा 52वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पंजाबने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 189 धावा केल्या आणि राजस्थानला विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिले आहे. पंजाबसाठी जॉनी बेअरस्टोने सार्वधिक 56 धावांची खेळी केली. तर जितेश शर्माने नाबाद 38 धावा केल्या.

जॉनी बेअरस्टो (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs RR: इंडियन प्रीमियर लीगचा 52वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पंजाबने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 189 धावा केल्या आणि राजस्थानला विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिले आहे. पंजाबसाठी जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) सार्वधिक 56 धावांची खेळी केली. तर जितेश शर्माने (Jitesh Sharma) नाबाद 38 धावा केल्या. तसेच लियाम लिविंगस्टोनने 22 आणि भानुका राजपक्षेने 27 धावांचे छोटेखानी योगदान दिले. दुसरीकडे, युजवेंद्र चहल राजस्थानचा यशस्वी गोलंदाज ठरला, ज्याने तीन मोठ्या विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now