IPL 2022, PBKS vs LSG Match 42: मयंक अग्रवालने जिंकून गोलंदाजीचा घेतला निर्णय, लखनौने मनीष पांडेला बेंचवर बसवले; पहा प्लेइंग XI

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: आयपीएल 2022 च्या 42 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. पुणेच्या MCA स्टेडियमवरील या हायवोल्टेज सामन्यात पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालने टॉस जिंकून फलंदाजी गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी पंजाबने ताफ्यात कोणताही बदल केला नसून लखनौने मनीष पांडेला बाहेर करून आवेश खानचा समावेश केला आहे.

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: मयंक अग्रवालने जिंकून गोलंदाजीचा घेतला निर्णय, लखनौने मनीष पांडेला बेंचवर बसवले; पहा प्लेइंग XI
पंजाब किंग्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: आयपीएल (IPL) 2022 च्या 42 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) सामना पंजाब किंग्जशी (Punjab Kings) होणार आहे. पुणेच्या MCA स्टेडियमवरील या हायवोल्टेज सामन्यात पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) टॉस जिंकून फलंदाजी गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. लखनौचा संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर तर पंजाबचा संघ आठ सामन्यांत चार विजय सहाव्या स्थानावर आहे.

पंजाब आणि लखनौचा प्लेइंग XI खालीलप्रमाणे आहे

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2022 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).