IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाबचे दोन्ही सलामीवीर पॅव्हिलियनमध्ये परतले, रवी बिष्णोईने उडवला शिखर धवनचा त्रिफळा

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: लखनौ सुपर जायंट्सने दिलेल्या 154 धावांच्या करताना पंजाब किंग्सचे दोन्ही सलामीवीर पॅव्हिलियनमध्ये परतले आहेत. पॉवरप्लेमध्ये पंजाब किंग्जला पहिला धक्का कर्णधार मयंक अग्रवालच्या रूपात बसला, जो 17 चेंडूत 25 धावा करून बाद आहे. तर रवी बिष्णोईने शिखर धवनची संथ खेळी संपुष्टात आणली.

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाबचे दोन्ही सलामीवीर पॅव्हिलियनमध्ये परतले, रवी बिष्णोईने उडवला शिखर धवनचा त्रिफळा
शिखर धवन-मयंक अग्रवाल (Photo Credit: Twitter/PunjabKingsIPL)

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) दिलेल्या 154 धावांच्या  करताना पंजाब किंग्सचे (Punjab Kings) दोन्ही सलामीवीर पॅव्हिलियनमध्ये परतले आहेत. पॉवरप्लेमध्ये पंजाब किंग्जला पहिला धक्का कर्णधार मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) रूपात बसला, जो 17 चेंडूत 25 धावा करून बाद आहे. तर रवी बिष्णोईने शिखर धवनची (Shikhar Dhawan) संथ खेळी संपुष्टात आणली. धवन 15 चेंडूत 5 धावा काढून क्लीन बोल्ड झाला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2022 10:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).