IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाबला चौथा धक्का, लियाम लिविंगस्टोन 18 धावा करून आऊट
IPL 2022, PBKS vs LSG Match 42: मोहसीन खानने पंजाब किंग्सला चौथा धक्का दिला आहे. त्याने संघाचा स्टार फलंदाज लियाम लिविंगस्टनची विकेट घेतली आहे. लिविंगस्टोन 16 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने दोन षटकार मारले. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 8 गडी गमावून 153 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने 12.1 षटकांत 4 गडी गमावून 88 धावा केल्या आहेत.
IPL 2022, PBKS vs LSG Match 42: मोहसीन खानने पंजाब किंग्सला (Punjab Kings) चौथा धक्का दिला आहे. त्याने संघाचा स्टार फलंदाज लियाम लिविंगस्टनची (Liam Livingstone) विकेट घेतली आहे. लिविंगस्टोन 16 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने दोन षटकार मारले. लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) 20 षटकात 8 गडी गमावून 153 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने 12.1 षटकांत 4 गडी गमावून 88 धावा केल्या आहेत.
Match 42. WICKET! 12.1: Liam Livingstone 18(16) ct Quinton De Kock b Mohsin Khan, Punjab Kings 88/4 https://t.co/fhL4hIBMWr #PBKSvLSG #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2022 10:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

