IPL 2022, PBKS vs LSG Match 42: 154 धावांचा पाठलाग करताना पंजाबचा निम्मा संघ 92 धावांवर आऊट, कृणाल पांड्याला दुसरी विकेट

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाब किंग्जचा निम्मा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. 154 धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाब संघाला विजयासाठी आता 39 चेंडूत 62 धावांची गरज आहे. कृणाल पांड्याने डावातील दुसरी विकेट घेत पंजाबच्या जितेश शर्माला पायचीत पकडले. जितेश 2 धावा करून बाद झाला.

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: 154 धावांचा पाठलाग करताना पंजाबचा निम्मा संघ 92 धावांवर आऊट, कृणाल पांड्याला दुसरी विकेट
लखनऊ सुपर जायंट्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाब किंग्जचा (Punjab Kings) निम्मा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. 154 धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाब संघाला विजयासाठी आता 39 चेंडूत 62 धावांची गरज आहे. कृणाल पांड्याने (Krunal Pandya) डावातील दुसरी विकेट घेत पंजाबच्या जितेश शर्माला (Jitesh Sharma) पायचीत पकडले. जितेश 2 धावा करून बाद झाला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2022 10:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).