IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाब किंग्सची कसून गोलंदाजी; Quinton de Kock, दीपक हुडाची लक्षवेधी खेळी, लखनौची 153 धावांपर्यंत मजल
IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करून निर्धारित 20 षटकांत लखनौ सुपर जायंट्सला 153/8 धावसंख्येवर रोखले. अशाप्रकारे पंजाबसामोरे आता विजयासाठी माफक 154 धावांचे आव्हान आहे. क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 46 धावा तर दीपक हुडाने 34 धावांची खेळी केली. याशिवाय स्टार फलंदाज पंजाबच्या गोलंदाजांसमोर तग धरून खेळण्यास अपयशी ठरले.
IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करून निर्धारित 20 षटकांत लखनौ सुपर जायंट्सला (Lucknow Suepr Giants) 153/8 धावसंख्येवर रोखले. अशाप्रकारे पंजाबसामोरे आता विजयासाठी माफक 154 धावांचे आव्हान आहे. क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) सर्वाधिक 46 धावा तर दीपक हुडाने (Deepak Hooda) 34 धावांची खेळी केली. याशिवाय स्टार फलंदाज पंजाबच्या गोलंदाजांसमोर तग धरून खेळण्यास अपयशी ठरले. पंजाबसाठी कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तसेच राहुल चाहरने (Rahul Chahar) 2 आणि संदीप शर्माने एक गडी बाद केला.
Innings Break!
Disciplined bowling from #PBKS restricts #LSG to a total of 153/8 on the board.
Scorecard - https://t.co/H9HyjJPgvV #TATAIPL #PBKSvLSG pic.twitter.com/wsP8JrqOvx
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2022 09:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

