IPL 2022, PBKS vs GT Match 16: हार्दिक पांड्या याला मिळाली मोठी विकेट, पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल स्वस्तात तंबूत परत

IPL 2022, PBKS vs GT Match 16: गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील 16 वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अग्रवाल 9 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या गोलंदाजीवर मयंक खराब फटका खेळून स्वस्तात माघारी परतला.

IPL 2022, PBKS vs GT Match 16: हार्दिक पांड्या याला मिळाली मोठी विकेट, पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल स्वस्तात तंबूत परत
गुजरात टायटन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs GT Match 16: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यातील इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामातील 16 वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अग्रवाल 9 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या गोलंदाजीवर मयंक खराब फटका खेळून स्वस्तात माघारी परतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2022 07:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).