IPL 2022: ओडेन स्मिथ याने टाकले आयपीएल 15 चे आतापर्यंतचे सर्वात महागडे षटक, चार ओव्हरमध्ये RCB ने लुटल्या ‘इतक्या’ धावा

IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स यांच्यात नवी मुंबई येथे आयपीएलचा तिसरा सामना सुरु आहे. आरसीबीने टॉस गमवून पहिले फलंदाजी करून 205 धावांची आभाळाएवढी धावसंख्या उभारला. यादरम्यान पंजाबचे सर्व गोलंदाज आरसीबी फलंदाजांच्या निशाण्यावर आले, पण ओडेन स्मिथ याने मोठी भूमिका बजावली.

ओडेन स्मिथ (Photo Credit: Twitter)

IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात नवी मुंबई येथे आयपीएलचा (IPL) तिसरा सामना सुरु आहे. आरसीबीने (RCB) टॉस गमवून पहिले फलंदाजी करून 205 धावांची आभाळाएवढी धावसंख्या उभारला. यादरम्यान पंजाबचे सर्व गोलंदाज आरसीबी फलंदाजांच्या निशाण्यावर आले, पण ओडेन स्मिथ (Odean Smith) याने मोठी भूमिका बजावली. स्मिथने आपल्या चार षटकांत 52 धावा लुटल्या आणि 15 व्या हंगामातील आतपर्यंतचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now