IPL 2022: एमएस धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड यांनी CSK च्या नवीन जर्सीचे केले अनावरण; फ्रेंचाइजीने शेअर केला Video
CSK Jersey 2022: चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामासाठी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये CSK ने खुलासा केला की नवीन किट TVS Eurogrip सोबत भागीदारीत आहे. यापूर्वी धोनी आणि काही खेळाडूंना आधीच अधिकृत मॅच जर्सीप्रमाणे फ्रँचायझीच्या नवीन प्रशिक्षण किटमध्ये ‘युरोव्हिजन’ ब्रँडसह पहिले गेले होते.
CSK Jersey 2022: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ने इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या हंगामासाठी त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni), स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि सलामीवीर रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) व्हिडिओमध्ये नवीन किट परिधान केलेले दिसत आहेत.
Unveiling with Yellove! 💛
Here’s a 👀 at our new threads in partnership with @TVSEurogrip! 🥳#TATAIPL #WhistlePodu 🦁 pic.twitter.com/pWioHTJ1vd
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2022 11:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

