IPL 2022, MI vs RR Match 9: मुंबई इंडियन्सचा दुसरा फलंदाज तंबूत परत, अनमोलप्रीत सिंह 5 धावांवर बाद

IPL 2022, MI vs RR Match 9: राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याने आपल्या पहिल्याच षटकांत मुंबई इंडियन्स संघाला दुसरा झटका दिला आहे. सैनीच्या गोलंदाजीवर अनमोलप्रीत सिंह खराब शॉट खेळून देवदत्त पडिक्क्लकडे झेलबाद होऊन माघारी परतला. अनमोलप्रीत सिंह फक्त पाच धावाच करू शकला. अशाप्रकारे मुंबईने पॉवरप्लेमध्ये दुसरी विकेट गमावली.

आयपीएल 2022 ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs RR Match 9: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep Saini) याने आपल्या पहिल्याच षटकांत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला दुसरा झटका दिला आहे. सैनीच्या गोलंदाजीवर अनमोलप्रीत सिंह (Anmolpreet Singh) खराब शॉट खेळून देवदत्त पडिक्क्लकडे झेलबाद होऊन माघारी परतला. अनमोलप्रीत सिंह फक्त पाच धावाच करू शकला. अशाप्रकारे मुंबईने पॉवरप्लेमध्ये दुसरी विकेट गमावली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now