IPL 2022, MI vs RR Match 9: मुंबई इंडियन्सला जोरदार झटका, अर्धशतक करून ईशान किशन आऊट

IPL 2022, MI vs RR Match 9: मुंबई इंडियन्सचा महागडा युवा फलंदाज ईशान किशन 54 धावांची शानदार खेळी करून ट्रेंट बोल्ट याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. नवदीप सैनीने डीप मिड-विकेटवर अप्रतिम झेल घेत किशनचा डाव संपुष्टात आणला. 13 षटकांनंतर मुंबईने तीन बाद 121 धावा केल्या आहेत. किशननंतर आता किरॉन पोलार्ड मैदानात उतरला आहे. 

IPL 2022, MI vs RR Match 9: मुंबई इंडियन्सला जोरदार झटका, अर्धशतक करून ईशान किशन आऊट
ईशान किशन (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs RR Match 9: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) महागडा युवा फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) 54 धावांची शानदार खेळी करून ट्रेंट बोल्ट याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. नवदीप सैनीने डीप मिड-विकेटवर अप्रतिम झेल घेत किशनचा डाव संपुष्टात आणला. 13 षटकांनंतर मुंबईने तीन बाद 121 धावा केल्या आहेत. किशननंतर आता किरॉन पोलार्ड मैदानात उतरला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2022 06:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).