IPL 2022, MI vs RR Match 44: अश्विनच्या फिरकीने मुंबईला पहिला धक्का, वाढदिवशी Rohit Sharma अवघ्या 2 धावा करून आऊट
राजस्थानने दिलेल्या 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बर्थडे बॉय रोहित शर्माच्या रूपात मुंबईने पहिली विकेट गमावली आहे. राजस्थानचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने रोहितला आपल्या फिरकीच्या जाळयात अडकवले.
IPL 2022, MI vs RR: आयपीएलचा (IPL) 44 वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. राजस्थानने दिलेल्या 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बर्थडे बॉय रोहित शर्माच्या (Rohit Sharma) रूपात मुंबईने पहिली विकेट गमावली आहे. राजस्थानचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने (R Ashwin) रोहितला आपल्या फिरकीच्या जाळयात अडकवले आणि वाढदिवशी अवघ्या दोन धावेवर माघारी धाडले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)