IPL 2022, MI vs RCB: मुंबईच्या फलंदाजांचा संघर्ष सुरूच, 62 धावांवर चार खेळाडू तंबूत परत; आकाश दीपच्या षटकात ईशान किशन पाठोपाठ तिलक वर्मा रनआऊट

IPL 2022, MI vs RCB: पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचा संघर्ष बेंगलोरविरुद्ध देखील सुरूच आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन, या सलामीजोडीच्या आक्रमक सुरुवातीनंतर मुंबईने अवघ्या 62 धावांवर चार विकेट गमावल्या आहेत. आकाश दीप याच्या षटकांत पहिले वैयक्तिक 26 धावांवर ईशान माघारी परतला, तर चोरटी धाव घेण्याच्या नादात तिलक वर्मा धावबाद होऊन परतला.

आकाश दीप (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs RCB: पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) फलंदाजांचा संघर्ष बेंगलोरविरुद्ध देखील सुरूच आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन, या सलामीजोडीच्या आक्रमक सुरुवातीनंतर मुंबईने अवघ्या 62 धावांवर चार विकेट गमावल्या आहेत. आकाश दीप (Akash Deep) याच्या षटकांत पहिले वैयक्तिक 26 धावांवर ईशान माघारी परतला, तर चोरटी धाव घेण्याच्या नादात तिलक वर्मा धावबाद होऊन परतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now