IPL 2022, MI vs RCB Match 18: मुंबईचा संघ बॅकफूटवर, वानिंदू हसरंगाच्या फिरकीत अडकून Kieron Pollard पायचीत
IPL 2022, MI vs RCB Match 18: टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाला बेंगलोर संघाने बॅकफूटवर ढकलले आहे. वानिंदू हसरंगा याने मुंबईचा धाकड फलंदाज किरॉन पोलार्ड याला पहिल्याच बॉलवर पायचीत करून संघाला जोरदार धक्का दिला आहे. पोलार्ड खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला आणि मुंबईने 62 धावांवर पाचवी विकेटही गमावली.
IPL 2022, MI vs RCB Match 18: टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला बेंगलोर संघाने बॅकफूटवर ढकलले आहे. वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने मुंबईचा धाकड फलंदाज किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) याला पहिल्याच बॉलवर पायचीत करून संघाला जोरदार धक्का दिला आहे. पोलार्ड खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला आणि मुंबईने 62 धावांवर पाचवी विकेटही गमावली.
Fifth wicket falls for the #MumbaiIndians.
Hasaranga gets Pollard out LBW for a duck.
Live - https://t.co/12LHg9xdKY #RCBvMI #TATAIPL pic.twitter.com/v3EBWF7vlX
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2022 08:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

