IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबईच्या गोलंदाजांचा संघर्ष सुरूच, शिखर धवन ने ठोकले दमदार अर्धशतक
यासह पंजाब किंग्सचा संघाने पहिले फलंदाजी करून 14 षटकांत 128 धावांपर्यंत मजल मारली आहे. धवनच्या आयपीएल करिअरमधील हे 45 वे अर्धशतक आहे.
IPL 2022, MI vs PBKS Match 23: पंजाब किंग्सचा (Punjab Kings) अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) आपले 37 चेंडूत आपले चार चौकार आणि दोन षटकारांसह अर्धशतकी पल्ला गाठला आहे. यासह पंजाब किंग्सचा संघाने पहिले फलंदाजी करून 14 षटकांत 128 धावांपर्यंत मजल मारली आहे. धवनच्या आयपीएल करिअरमधील हे 45 वे अर्धशतक आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)