IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबईने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, रोहितच्या ‘पलटन’मध्ये एक बदल
IPL 2022, MI vs PBKS: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आयपीएलचा 23 वा सामना आज पुणेच्या MCA क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यातून मुंबई आपले खाते उघडण्याच्या निर्धारित असेल, तर पंजाब आपला तिसरा विजय नोंदवू इच्छित असेल.
IPL 2022, MI vs PBKS: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात आयपीएलचा (IPL) 23 वा सामना आज पुणेच्या MCA क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यातून मुंबई आपले खाते उघडण्याच्या निर्धारित असेल, तर पंजाब आपला तिसरा विजय नोंदवू इच्छित असेल. मुंबईच्या ‘पलटन’मध्ये एक बदल झाला असून टायटल मिल्स (Tymal Mills) रामनदीप सिंहच्या जागी परतला आहे.
Tags
15
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 2022
Live Breaking News Headlines
MI vs PBKS
MI vs PBKS IPL 2022 Live
MI vs PBKS Live
Mumbai Indians
PBKS vs MI 2022 Live
PBKS vs MI Live
Punjab Kings
आयपीएल
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
पंजाब किंग्स
मुंबई इंडियन्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement