IPL 2022, MI vs LSG Match 37: ईशाननंतर Dewald Brevis तंबूत परतला, मुंबईचे दोन फलंदाज झटपट आऊट

IPL 2022, MI vs LSG Match 37: मुंबई इंडियन्स संघाने एकापाठोपाठ एक दुसरी विकेट गमावली आहे. मुंबई इंडियन्सला नवव्या षटकात दुसरा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेविस 5 चेंडूत 3 धावा करून झेलबाद झाला. संघाला विजयासाठी 69 चेंडूत आणखी 115 धावांची गरज आहे. सध्या कर्णधार रोहित शर्मा एका बाजूने तग ठरून 37 धावांवर खेळत आहे. ब्रेविस मोहसीन खानचा पहिला बळी ठरला आहे.

डेवाल्ड ब्रेविस (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs LSG Match 37: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने एकापाठोपाठ एक दुसरी विकेट गमावली आहे. मुंबई इंडियन्सला नवव्या षटकात दुसरा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) 5 चेंडूत 3 धावा करून झेलबाद झाला. ब्रेविस मोहसीन खानचा (Mohsin Khan) पहिला बळी ठरला आहे. संघाला विजयासाठी 69 चेंडूत आणखी 115 धावांची गरज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now