IPL 2022, MI vs LSG Match 37: किरॉन पोलार्डचा मुंबईला दुसरा दिलासा, मनीष पांडे बाद
लखनौने 85 धावसंख्येवर मनीष पांडेची दुसरी विकेट गमावली, जो 22 धावा करून झेलबाद झाला. डावातील 12वे षटक टाकणाऱ्या पोलार्डने मनीषला बाउन्सरवर फसवले आणि मुंबईला दुसरे यश मिळवून दिले.
IPL 2022, MI vs LSG Match 37: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) धडाकेबाज अष्टपैलू किरॉन पोलार्डने (Kieron Pollard) लखनौ सुपर जायंट्सच्या मनीष पांडेला (Manish Pandey) बाद केले आणि संघाला दुसरा दिलासा मिळवून दिला. लखनौने 85 धावसंख्येवर मनीष पांडेची दुसरी विकेट गमावली, जो 22 धावा करून झेलबाद झाला. डावातील 12वे षटक टाकणाऱ्या पोलार्डने मनीषला बाउन्सरवर फसवले आणि मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. 12 षटकांनंतर लखनौने दोन बाद 85 धावा केल्या आहेत.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
LSG
LSG vs MI
Lucknow Super Giants
MI
MI vs LSG
MI vs LSG 2022 Live
MI vs LSG Live
Mumbai Indians
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
मुंबई इंडियन्स
लखनऊ सुपर जायंट्स
लखनौ सुपर जायंट्स