IPL 2022, MI vs LSG Match 37: मुंबईच्या खिशात पहिली विकेट, Quinton de Kock ने अवघ्या 10 धावांत धरली पॅव्हिलियनची वाट

IPL 2022, MI vs LSG Match 37: मुंबई इंडियन्सचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने संघाला पहिले यश मिळवून देत लखनऊ सुपर जायंट्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉकला अवघ्या दहा डावांत माघारी धाडलं आहे. बुमराहच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डी कॉक मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या हाती झेलबाद झाला.

जसप्रीत बुमराह (Photo Credit: Instagram/mumbaiindians)

IPL 2022, MI vs LSG Match 37: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) संघाला पहिले यश मिळवून देत लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) सलामीवीर क्विंटन डी कॉकला (Quinton de Kock) अवघ्या दहा डावांत माघारी धाडलं आहे. बुमराहच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डी कॉक मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या हाती झेलबाद झाला. अशाप्रकारे टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या लखनऊने 27 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement