IPL 2022, MI vs LSG Match 37: लखनौचे दोन फलंदाज झटपट बाद, Marcus Stoinis खाते न उघडता तंबूत परतला
IPL 2022, MI vs LSG Match 37: नियल सॅम्सने डावाचे 13 व्या षटकांत लखनौचा घातक मार्कस स्टोइनिस याला खाते न उघडता तंबूत धाडलं आहे. डॅनियल सॅम्सच्या पाचव्या चेंडूवर स्टॉइनिस बाद झाला. तिलक वर्माने त्याचा झेल टिपून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. स्टॉइनिसला खातेही उघडता आले नाही. अशाप्रकारे मुंबईला तिसरी विकेट मिळाली आहे.
IPL 2022, MI vs LSG Match 37: डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) डावाचे 13 व्या षटकांत लखनौचा घातक मार्कस स्टोइनिस (Marcus Stoinis) याला खाते न उघडता तंबूत धाडलं आहे. सॅम्सच्या पाचव्या चेंडूवर स्टॉइनिस बाद झाला. तिलक वर्माने त्याचा झेल टिपून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. स्टॉइनिसला खातेही उघडता आले नाही. अशाप्रकारे मुंबईला तिसरी विकेट मिळाली आहे.
Match 37. WICKET! 12.5: Marcus Stoinis 0(3) ct Tilak Varma b Daniel Sams, Lucknow Super Giants 102/3 https://t.co/qtv2X7ASFz #LSGvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2022 08:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

