IPL 2022, MI vs LSG Match 26: मुंबईला पहिला ब्रेकथ्रू, Quinton de Kock पायचीत आऊट
IPL 2022, MI vs LSG Match 26: मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलेल्या फॅबियन एलन याने लखनौविरुद्ध आपल्या पहिल्या षटकांत मोठी विकेट काढली आहे. एलनने लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉक याला पायचीत पकडले आणि 24 धावांत माघारी धाडलं. अशाप्रकारे लखनौने पॉवरप्लेमध्ये जबरदस्त सुरुवात केल्यावर 52 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली आहे.
IPL 2022, MI vs LSG Match 26: मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) पदार्पण केलेल्या फॅबियन एलन (Fabian Allen( याने लखनौविरुद्ध आपल्या पहिल्या षटकांत मोठी विकेट काढली आहे. एलनने लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याला पायचीत पकडले आणि 24 धावांत माघारी धाडलं. अशाप्रकारे लखनौने पॉवरप्लेमध्ये जबरदस्त सुरुवात केल्यावर 52 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)