IPL 2022, MI vs LSG Match 26: लखनौ सुपर जायंट्सचे जोरदार पुनरागमन, स्टोइनिसकडून ईशान किशनचा दांडू गुल
IPL 2022, MI vs LSG Match 26: मुंबई इंडियन्सने धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवातीचे सत्र सुरूच ठेवले आहे. पॉवरप्ले नंतर मार्कस स्टोइनिसने आपल्या पहिल्या षटकांत मुंबईचा महागडा ईशान किशनचा त्रिफळा उडवला आहे. यासह मुंबईने 57 धावांत तिसरी विकेट गमावली आहे.
IPL 2022, MI vs LSG Match 26: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवातीचे सत्र सुरूच ठेवले आहे. पॉवरप्ले नंतर मार्कस स्टोइनिसने (Marcus Stoinis) आपल्या पहिल्या षटकांत मुंबईचा महागडा ईशान किशनचा (Ishan Kishan) त्रिफळा उडवला आहे. यासह मुंबईने 57 धावांत तिसरी विकेट गमावली आहे. किशन 17 चेंडूत 13 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला असून आता तिलक वर्मा फलंदाजीला उतरला आहेत.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
Live Breaking News Headlines
Lucknow Super Giants
MI vs LSG
MI vs LSG 2022
MI vs LSG 2022 Live
MI vs LSG IPL 2022
MI vs LSG Live
Mumbai Indians
Mumbai Indians vs Lucknow Super Giants
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
लखनऊ सुपर जायंट्स
लखनौ सुपर जायंट्स
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement