IPL 2022, MI vs LSG Match 26: केएल राहुलचे तुफानी शतक, मुंबईला 200 धावांचे टार्गेट
IPL 2022, MI vs LSG Match 26: कर्णधार केएल राहुल याच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने हंगामातील आपली सर्वोत्तम धावसंख्या गाठली आणि निर्धारित 20 षटकांत चार बाद 199 धावांचा डोंगर उभारला. अशा परिस्थितीत आता मुंबई इंडियन्स संघाला विजयासाठी धावांचे टार्गेट मिळाले आहे. लखनौकडून राहुल 60 चेंडूत 103 धावा करून नाबाद राहिला.
IPL 2022, MI vs LSG Match 26: कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants)हंगामातील आपली सर्वोत्तम धावसंख्या गाठली आणि निर्धारित 20 षटकांत चार बाद 199 धावांचा डोंगर उभारला. अशा परिस्थितीत आता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला विजयासाठी धावांचे टार्गेट मिळाले आहे. लखनौकडून राहुल 60 चेंडूत 103 धावा करून नाबाद राहिला. तसेच मनीष पांडेने 38 धावा केल्या. दुसरीकडे, मुंबईचे गोलंदाज आजही लयीत दिसले नाही. जयदेव उनाडकटने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर मुरुगन अश्विन आणि फॅबियन एलनने प्रत्येकी एक गडी बाद केला.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
KL Rahul
Live Breaking News Headlines
Lucknow Super Giants
MI vs LSG
MI vs LSG 2022
MI vs LSG 2022 Live
MI vs LSG IPL 2022
MI vs LSG Live
Mumbai Indians
Mumbai Indians vs Lucknow Super Giants
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
केएल राहुल
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
लखनऊ सुपर जायंट्स
लखनौ सुपर जायंट्स
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement