IPL 2022, MI vs KKR Match 14: उमेश यादव याचा रोहित शर्मा याला जोरदार ‘पंच’, मुंबईचा कर्णधार फक्त 3 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला; Baby AB मैदानात

IPL 2022, MI vs KKR Match 14: कोलकाताचा मॅन-इन फॉर्म उमेश यादव याने मुंबई इंडियन्सला आपल्या दुसऱ्या षटकांत जोरदार धक्का दिला आहे. उमेशच्या गोलंदाजीवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा खराब शॉट खेळून 12 चेंडूत अवघ्या तीन धावांवर माघारी परतला आहे. उमेशने रोहितला बाद करण्याची ही पाचवी वेळ आहे.

उमेश यादव (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs KKR Match 14: कोलकाताचा मॅन-इन फॉर्म उमेश यादव (Umesh Yadav) याने मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आपल्या दुसऱ्या षटकांत जोरदार धक्का दिला आहे. उमेशच्या गोलंदाजीवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खराब शॉट खेळून 12 चेंडूत अवघ्या तीन धावांवर माघारी परतला आहे. उमेशने रोहितला बाद करण्याची ही पाचवी वेळ आहे. रोहित बाद झाल्यावर आता डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) तिसऱ्या क्रमांकावर उतरला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement