IPL 2022, MI vs KKR Match 14: पॅट कमिन्स याच्या वादळात उडाली मुंबई, तुफानी फलंदाजी करून ठोकले सर्वात वेगवान अर्धशतक
IPL 2022, MI vs KKR: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) मुंबई इंडियन्सवर जोरदार विजय मिळवला. पॅट कमिन्स याने KKR कडून मोसमातील पहिला सामना खेळला आणि येताच मोठी करामत केली. कमिन्सने अवघ्या अर्धशतक ठोकून इतिहास रचला. कमिन्सने अवघ्या 14 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
IPL 2022, MI vs KKR Match 14: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) विजय मिळवला. एक क्षणी सामन्यावर पकड मिळवलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने सामना पाच विकेट्सने गमावला. पॅट कमिन्स (Pat Cummins) याने KKR कडून या मोसमातील पहिला सामना खेळला आणि येताच मोठा कारनामा केला. कमिन्सने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक ठोकून विक्रम रचला. कमिन्सने अवघ्या 14 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएल (IPL) इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या केएल राहुलच्या (KL Rahul) विक्रमाची बरोबरी केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)