IPL 2022, MI vs KKR Match 14: मुंबईविरुद्ध हायव्होल्टेज सामन्यापूर्वी कोलकाताची ताकद वाढली, धडाकेबाज गोलंदाजाची केकेआर ताफ्यात एन्ट्री

IPL 2022, MI vs KKR Match 14: आयपीएलचा 14 वा लीग सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पुण्यातील MCA स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी केकेआरसाठी मोठी बातमी समोर आली आहे. संघाचा ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार पॅट कमिन्स केकेआरच्या ताफ्यात सामील झाला आहे.

पॅट कमिन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs KKR Match 14: आयपीएलचा (IPL) 14 वा लीग सामना मुंबई इंडियन्स  (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात पुण्यातील MCA स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी केकेआरसाठी (KKR) मोठी बातमी समोर आली आहे. संघाचा ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) केकेआरच्या ताफ्यात सामील झाला आहे. कमिन्स पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेमुळे सुरुवातीचे काही सामने खेळू शकलेला नव्हता.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement