IPL 2022, MI vs GT: गुजरातवर 5 धावांनी थरारक विजयानंतर मुंबईच्या ‘पलटन’ने केले एक नंबर Celebration (Watch Video)

IPL 2022 च्या 52 व्या रोमहर्षक सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 5 धावांनी पराभव केला. अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवल्यावर मुंबईच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला. डॅनियल सॅम्सने डावातील अंतिम चेंडूवर एकही धाव न दिल्यावर सर्व खेळाडूंना जल्लोष साजरा करताना मैदानात धाव घेतली.

IPL 2022, MI vs GT: गुजरातवर 5 धावांनी थरारक विजयानंतर मुंबईच्या ‘पलटन’ने केले एक नंबर Celebration (Watch Video)
मुंबई इंडियन्स खेळाडूंचा जल्लोष (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 च्या 52 व्या रोमहर्षक सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) 5 धावांनी पराभव केला. मुंबईचा हा सलग दुसरा विजय, तर गुजरातने सलग दुसरा सामना गमावला आहे. अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवल्यावर मुंबईच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला. डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) डावातील अंतिम चेंडूवर एकही धाव न दिल्यावर सर्व खेळाडूंना जल्लोष साजरा करताना मैदानात धाव घेतली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 06, 2022 11:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).