IPL 2022, MI vs GT Match 51: ईशान किशनचे अर्धशतक हुकले, 45 धावा करून तंबूत परतला; गुजरातला तिसरे यश
IPL 2022, MI vs GT Match 52: अल्झारी जोसेफने गुजरात टायटन्स संघाला तिसरे यश मिळवून दिले. जोसेफच्या गोलंदाजीवर खराब शॉट खेळून ईशान किशन तंबूत परतला असून मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. अशाप्रकारे गुजरात टायटन्स गोलंदाजांनी संघाला दणक्यात पुनरागमन करून दिले. ईशान किशन 45 धावा करून राशिद खानकरवी झेलबाद झाला.
IPL 2022, MI vs GT Match 52: अल्झारी जोसेफने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला तिसरे यश मिळवून दिले. जोसेफच्या गोलंदाजीवर खराब शॉट खेळून ईशान किशन (Ishan Kishan) तंबूत परतला असून मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा धक्का बसला आहे. अशाप्रकारे गुजरात टायटन्स गोलंदाजांनी संघाला दणक्यात पुनरागमन करून दिले. ईशान किशन 45 धावा करून राशिद खानकरवी झेलबाद झाला. किशनने 5 चौकार आणि एक षटकार मारला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement