IPL 2022, MI vs GT Match 51: गुजरात टायटन्सला पहिला धक्का बसला, शुभमन गिल पॅव्हिलियनमध्ये परतला

IPL 2022, MI vs GT Match 51: गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल 36 चेंडूत 52 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. गुजरातची पहिली विकेट 106 धावांवर पडली असून मुरुगन अश्विनने गिल आणि रिद्धिमान साहा यांची 106 धावांची सलामी भागीदारीत मोडून मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा मिळवून दिला आहे.

IPL 2022, MI vs GT Match 51: गुजरात टायटन्सला पहिला धक्का बसला, शुभमन गिल पॅव्हिलियनमध्ये परतला
मुरुगन अश्विन (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs GT Match 51: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) 36 चेंडूत 52 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. गुजरातची पहिली विकेट 106 धावांवर पडली असून मुरुगन अश्विनने (Murugan Ashwin) गिल आणि रिद्धिमान साहा यांची 106 धावांची सलामी भागीदारीत मोडून मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा दिलासा मिळवून दिला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 06, 2022 10:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).