IPL 2022, MI vs DC Match 2: दिल्लीचे मुंबईला पहिले फलंदाजीचे आमंत्रण, ‘या’ 11 धुरंधर खेळाडूंचा ‘पलटन’मध्ये समावेश
इंडियन प्रीमियर लीग 15 च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आले आहेत. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयपीएलच्या आपल्या पहिल्या सामन्यात विजयी सुरुवात करण्याचा इरादा घेऊन रोहित शर्माची ‘पलटन’ XI धुरंधर खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आहे. मुंबईकडून टिम डेविड आणि टायटल मिल्स यांनी पदार्पण केले आहे.
IPL 2022, MI vs DC Match 2: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने आले आहेत. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयपीएलच्या (IPL) आपल्या पहिल्या सामन्यात विजयी सुरुवात करण्याचा इरादा घेऊन रोहित शर्माची ‘पलटन’ XI धुरंधर खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आहे. मुंबईकडून टिम डेविड (Tim David) आणि टायटल मिल्स (Tymal Mills) यांनी पदार्पण केले आहे.
A look at the playing XI of #DCvMI
Live - https://t.co/WRXqoHz83y #TATAIPL https://t.co/W6byXgmHBC pic.twitter.com/xOk7VEWdad
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2022 03:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

