IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबई इंडियन्सला पहिल्याच बॉलवर मिळाली विकेट, Ruturaj Gaikwad आल्या पावली पॅव्हिलियनमध्ये परतला

मुंबईचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने डावाच्या प्रथम बॉलवर चेन्नईचा युवा सलामीवीर रुतुराज गायकवाडला आल्यापावली माघारी धाडलं.

रुतुराज गायकवाड (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs CSK Match 33: चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) दिलेल्या 156 धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे. मुंबईचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) डावाच्या प्रथम बॉलवर चेन्नईचा युवा सलामीवीर रुतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) आल्या पावली माघारी धाडलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)