IPL 2022 Mega Auction: बंगळुरू येथे सुरु असलेल्या आयपीएल लिलावात (IPL Auction) वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोमारियो शेफर्डसाठी (Romario Shepherd) राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad), लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चढाओढ पाहायला मिळाली आणि सनरायझर्स हैदराबादला अखेर 7.75 कोटी रुपये देऊन खरेदी केले.
Romario Shepherd is SOLD to @SunRisers for INR 7.75 crore after a bidding war 🔥🔥 with @rajasthanroyals #TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)