IPL 2022 Mega Auction: केएल राहुलच्या लखनौने Krunal Pandya वर लावला डाव, 8.25 कोटींमध्ये केले खरेदी
IPL 2022 Auction: मुंबई इंडियन्सचा माजी अष्टपैलू कृणाल पांड्याला चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्सने कृणालसाठी पहिले बोली सुरु केली. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने देखील रस दाखवला आणि अखेरीस 8.25 कोटींची बोली लावून बाजी मारली. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सने गेल्या वर्षी कृणालसाठी 8 कोटी रुपये खर्च केले होते.
IPL 2022 Auction: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी अष्टपैलू कृणाल पांड्याला (Krunal Pandya) चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्सने कृणालसाठी पहिले बोली सुरु केली. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) देखील रस दाखवला आणि अखेरीस 8.25 कोटींची बोली लावून बाजी मारली. पाच वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन मुंबई इंडियन्सने गेल्या वर्षी कृणालसाठी 8 कोटी रुपये खर्च केले होते. पण यावेळी लिलावापूर्वी त्याला रिलीज केले आणि लिलावात देखील त्याच्यावर बोली लावण्यात रस दाखवला नाही.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL 2022 Mega Auction
IPL Auction
IPL Auction 2022
Krunal Pandya
Lucknow Super Giants
आयपीएल
आयपीएल 2022
आयपीएल 2022 मेगा लिलाव
आयपीएल लिलाव
आयपीएल लिलाव 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
कृणाल पंड्या
कृणाल पांड्या
लखनौ सुपर जायंट्स
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Advertisement
Advertisement
Advertisement