IPL 2022, LSG vs RR: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, कर्णधार संजू सॅमसन 32 धावा करून आऊट
IPL 2022, LSG vs RR Match 63: लखनौचा स्टार अष्टपैलू जेसन होल्डरने कर्णधार संजू सॅमसन याला बाद करून राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का दिला आहे. होल्डरच्या गोलंदाजीवर सॅमसन मोठा फटका खेळण्याचा मोह आवरू शकला नाही, पण चेंडू अधिक लांब जाऊ शकला नाही आणि दीपक हुडाने त्याचा सोपा झेल पकडला.
IPL 2022, LSG vs RR Match 63: लखनौचा स्टार अष्टपैलू जेसन होल्डरने (Jason Holder) कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याला बाद करून राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) दुसरा धक्का दिला आहे. होल्डरच्या गोलंदाजीवर सॅमसन मोठा फटका खेळण्याचा मोह आवरू शकला नाही, पण चेंडू अधिक लांब जाऊ शकला नाही आणि दीपक हुडाने (Deepak Hooda) त्याचा सोपा झेल पकडला. संजूने 24 चेंडूत 36 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 षटकार देखील मारले.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
LSG vs RR
LSG vs RR 2022
LSG vs RR 2022 Live
LSG vs RR Live
Lucknow Super Giants
Rajasthan Royals
RR vs LSG 2022
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
राजस्थान रॉयल्स
लखनौ सुपर जायंट्स
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement