IPL 2022, LSG vs KKR: एकच नंबर भावा! Evin Lewis च्या ‘या’ कॅचने बदलला सामन्याचा निकाल, लखनऊच्या झोळीत पाडला दिमाखदार विजय (Watch Video)
IPL 2022, LSG vs KKR: रिंकू सिंहने एक शानदार डाव खेळला पण केकेआरला विजयीरेषे ओलांडून देण्यात अपयशी ठरला आणि लखनऊ सुपर जायंट्सने शेवटच्या चेंडूत थरारक दोन धावांनी जिंकून प्लेऑफचे तिकीट मिळवले. एविन लुईसने अंतिम ओव्हरमध्ये रिंकूचा अप्रतिम झेल घेतला आणि त्याला पॅव्हिलियनमध्ये जाण्यास भाग पाडले.
IPL 2022, KKR vs LSG: आयपीएल (IPL) 2022 च्या 66 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 2 धावांनी पराभव केला आणि प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला. एकावेळी रिंकू सिंह (Rinku Singh) आणि सुनील नारायणची जोडी केकेआरला विजयीरेष पार करून देईल असे दिसत होते, पण लखनऊसाठी एविन लुईसने (Evin Lewis) एका हाताने कमालीचा कॅच घेत सामन्याचे चित्रच बदलून टाकले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)