IPL 2022, LSG vs KKR: सलग तीन सिक्स मारून Marcus Stoinis पॅव्हिलियनमध्ये परतला, शिवम मावीने ताबडतोड खेळीवर लावला ब्रेक

IPL 2022, LSG vs KKR Match 53: शिवम मावीच्या चौथ्या षटकात मार्कस स्टोइनिसने सलग तीन षटकार ठोकले, पण केकेआर गोलंदाजाने कमबॅक करून लखनौच्या धाकड अष्टपैलूला पॅव्हिलियनमध्ये धाडलं. चौथ्या चेंडूवर पुन्हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात स्टोइनिसने आपली विकेट गमावली. स्टोइनिसने 14 चेंडूत 28 धावांची ताबडतोड खेळी केली.

IPL 2022, LSG vs KKR: सलग तीन सिक्स मारून Marcus Stoinis पॅव्हिलियनमध्ये परतला, शिवम मावीने ताबडतोड खेळीवर लावला ब्रेक
शिवम मावी (Photo Credit: PTI)

IPL 2022, LSG vs KKR Match 53: शिवम मावीच्या (Shivam Mavi) चौथ्या षटकात मार्कस स्टोइनिसने (Marcus Stoinis) सलग तीन षटकार ठोकले, पण केकेआर गोलंदाजाने कमबॅक करून लखनौच्या धाकड अष्टपैलूला पॅव्हिलियनमध्ये धाडलं. चौथ्या चेंडूवर पुन्हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात स्टोइनिसने आपली विकेट गमावली. स्टोइनिसने 14 चेंडूत 28 धावांची ताबडतोड खेळी केली. या खेळीत त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 07, 2022 09:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).