IPL 2022, LSG vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सची खराब सुरुवात, पहिल्याच षटकात बाबा इंद्रजित तंबूत परतला
IPL 2022, LSG vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खूपच खराब झाली. संघाचा सलामीवीर बाबा इंद्रजीत खाते न उघडताच पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. मोहसीन खानने पहिल्याच षटकात एकही धाव न देता विकेट घेतली. लखनौ सुपर जायंट्स संघाने 20 षटकात 7 गडी गमावून 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताला पहिल्या षटकात 1 गडी गमावून खाते उघडता आले नाही.
IPL 2022, LSG vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खूपच खराब झाली. संघाचा सलामीवीर बाबा इंद्रजीत खाते न उघडताच पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. मोहसीन खानने पहिल्याच षटकात एकही धाव न देता विकेट घेतली. लखनौ सुपर जायंट्स संघाने 20 षटकात 7 गडी गमावून 176 धावा केल्या.
That's a wicket maiden over from Mohsin Khan.
B Indrajith departs for a duck.
Live - https://t.co/xxTbopT08k #LSGvKKR #TATAIPL pic.twitter.com/pUb5Q0Znye
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 07, 2022 09:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

