IPL 2022, LSG vs KKR Match 53: आंद्रे रसेलच्या खिशात दुसरी विकेट, कृणाल पांड्या स्वस्तात आऊट
कृणाल पांड्या 27 चेंडूत 25 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. त्याला आंद्रे रसेलने झेलबाद केले. लखनौ संघाने 15 षटकात 123 धावा केल्या आहेत.
IPL 2022, LSG vs KKR Match 53: लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने 15 षटकात 4 गडी गमावून 122 धावा केल्या आहेत. कृणाल पांड्या (Krunal Pandya) 27 चेंडूत 25 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. त्याला आंद्रे रसेलने (Andre Russell) झेलबाद केले. लखनौ संघाने 15 षटकात 123 धावा केल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)