IPL 2022, LSG vs DC Match 15: पृथ्वी शॉ याची झटपट सुरुवात, डेविड वॉर्नरची बॅट अजूनही शांत; पॉवरप्ले मध्ये दिल्लीच्या बिनबाद 52 धावा
आयपीएल 2022 चा 15 वा सामना मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स आणि केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने पॉवरप्ले मध्ये वर्चस्व गाजवले. पहिल्या 6 षटकात दिल्ली ने एकही विकेट न गमावता 52 धावा केल्या. पृथ्वी शॉ 47 आणि वॉर्नर 3 धावा करून क्रीजवर आहेत.
IPL 2022, LSG vs DC Match 15: आयपीएल 2022 चा 15 वा सामना मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Gianst) यांच्यात खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने पॉवरप्ले मध्ये वर्चस्व गाजवले. पहिल्या 6 षटकात दिल्ली ने एकही विकेट न गमावता 52 धावा केल्या. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 47 आणि वॉर्नर 3 धावा करून क्रीजवर आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)