IPL 2022, LSG vs DC Match 15: लखनऊने जिंकला टॉस, दिल्लीला दिले पहिले फलंदाजीचे आमंत्रण; प्रमुख बदलांसह दोन्ही संघ सज्ज, पहा कोण IN कोण OUT!

IPL 2022, LSG vs DC Match 15: लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज आयपीएलचा 15 वा सामना रंगणार आहे. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुल याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी लखनऊ आणि दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळाले आहेत.

ऋषभ पंत, केएल राहुल (Photo Credit: PTI)

IPL 2022, LSG vs DC Match 15: लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आज आयपीएलचा (IPL) 15 वा सामना रंगणार आहे. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी लखनऊ आणि दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. डेविड वॉर्नर (David Warner), एनरिच नॉर्टजे आणि सरफराज खान दिल्लीकडून आज खेळणार आहेत, तर लखनऊने मनीष पांडे याला बेंचवर बसवले आहे.

लखनऊ आणि दिल्लीचे प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहेत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now