IPL 2022, LSG vs DC Match 15 Live Streaming: लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट व स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पाहणार?
IPL 2022, LSG vs DC Live Streaming: आयपीएल 2022 चा 15 वा सामना मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होईल. स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्यास सक्षम नसलेले भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचा लाइव्ह आनंद लुटू शतकात. तर Disney + Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
IPL 2022, LSG vs DC Match 15 Live Streaming: आयपीएल (IPL) 2022 चा 15 वा सामना मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात होणार आहे. दिल्ली विरुद्ध लखनऊ सामन्यात नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होईल तर सामना अर्धातासनंतर 7:30 वाजता खेळला जाईल. लखनौबद्दल बोलायचे झाले तर ते शेवटचे दोन सामने जिंकून येथे पोहोचले आहेत आणि आत्मविश्वासाने भरलेल्या संघाची नजर दिल्लीविरुद्ध विजयाच्या हॅटट्रिककडे असेल. स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्यास सक्षम नसलेले भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचा लाइव्ह आनंद लुटू शतकात. तर Disney + Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)