IPL 2022, LSG vs DC Match 15: दिल्लीला पहिला झटका, ताबडतोड अर्धशतक करून पृथ्वी शॉ पॅव्हिलियनमध्ये परत

पृथ्वी शॉने 30 चेंडूंमध्ये IPL मधील 11 वे अर्धशतक ठोकले, ज्या दरम्यान त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. गौतमने वैयक्तिक 61 धावांच्या शॉची झंझावाती खेळीवर ब्रेक लावला. शॉला 8व्या षटकातील तिसरा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारायचा होता, परंतु चेंडूने त्याच्या बॅटच्या बाहेरील कडेला लागून यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या कडे गेला.

पृथ्वी शॉ (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, LSG vs DC Match 15: पृथ्वी शॉने 30 चेंडूंमध्ये IPL मधील 11 वे अर्धशतक ठोकले, ज्या दरम्यान त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. गौतमने वैयक्तिक 61 धावांच्या शॉची झंझावाती खेळीवर ब्रेक लावला. शॉला 8व्या षटकातील तिसरा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारायचा होता, परंतु चेंडूने त्याच्या बॅटच्या बाहेरील कडेला लागून यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या कडे गेला.

— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2022

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement