IPL 2022, LSG vs CSK Match 7: चेन्नईला पहिला झटका, रवी बिष्णोई याच्या अचूक थ्रो ने ऋतुराज गायकवाड 1 धावेवर रनआऊट

IPL 2022, LSG vs CSK Match 7: लखनऊविरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सना तिसऱ्या षटकांत पहिला झटका बसला आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या रवी बिष्णोई याने आपल्या अचूक थ्रो ने चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला अवघ्या एका धावेवर पॅव्हिलियनमध्ये पाठेवले. Run Out Ravi Bishnoi, Chennai Super Kings 28/1 ...'

रुतुराज गायकवाड (Photo Credit: PTI)

IPL 2022, LSG vs CSK Match 7: लखनऊविरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सना (Chennai Super Kings) तिसऱ्या षटकांत पहिला झटका बसला आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या (Lucknow Super Giants) रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) याने आपल्या अचूक थ्रो ने चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला अवघ्या एका धावेवर पॅव्हिलियनमध्ये पाठेवले. नवोदित अँड्र्यू टाय याच्या गोलंदाजीवर ऋतुराज चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now