IPL 2022, LSG vs CSK Match 7: चेन्नईला मोठे यश, लखनऊचा धोकादायक ओपनर क्विंटन डी कॉक 61 धावा करून आऊट

IPL 2022, LSG vs CSK Match 7: चेन्नईचा वेगवान गोलंदाज ड्वेन प्रिटोरियस (Dwaine Pretorius) याने लखनऊचा सलामीवीर क्विंटन डी कॉक याला बाद करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. 98 धावांवर पहिली विकेट गमावलेल्या लखनऊने 139 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. डी कॉकने 45 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी केली.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, LSG vs CSK Match 7: चेन्नईचा वेगवान गोलंदाज ड्वेन प्रिटोरियस (Dwaine Pretorius) याने लखनऊचा सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याला बाद करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. 98 धावांवर पहिली विकेट गमावलेल्या लखनऊने 139 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. डी कॉकने 45 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement